Cute Icons for Myspace @ Fillster.comमी गोविंद केशवराव उदगिरे (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा.शाळा धारडिघोळ ता.सोनपेठ जि.परभणी , माझ्या Blog वर आपले हार्दिक स्वागत करतो. udgire202@gmail.com ......Cute Icons for Myspace @ Fillster.com

मतदान प्रक्रिया

💥 Election Duty आलेल्या सर्व अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची सचिञ माहिती 

⚡ निवडणूक प्रक्रिया कशी पाडावी ?

⚡ Control Unit , Ballet Unit तसेच VVPAT मशीनची जोडणी कशी करावी ?

⚡ मतदान कक्षाची रचना कशी करावी ?

⚡मतदान प्रक्रियेसाठी कोणकोणते साहित्य आवश्यक आहे ?

⚡ मतदान अधिकाऱ्यांची कामे कोणती ?

⚡मतदान प्रक्रिया संपल्यावर मशीन कशा सिलबंद कराव्यात ?

💫चला जाणून घेण्यासाठी खालील Button वर Click करा 👇



आपल्या सुचना व प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

✍🏻आपलाच
श्री. उदगिरे जि.के.
जि.प.प्रा.शाळा धारडिघोळ 
ता. सोनपेठ जि. परभणी 
www.govindudgire.blogspot.com

No comments:

Post a Comment